Browsing Category

तात्काळ

मास्क नीट न वापरणाऱ्यांवरच्या कारवाईतून पुणे जिल्ह्यात ३२ कोटी रुपये गोळा झालेत..

काल अखेर माझी पावती फाटली, सिंहगड रोडवरून येत होतो. चौकात नाकाबंदी होती. आपण आपलं व्यवस्थित जात होतो तोच आडवलं. समोरचे पोलीस म्हणले मास्क खाली होता. आत्ता आधीचं आमचं नाक नकटं. त्यांना काय सांगणार अहो दादा मास्क खाली नव्हता, नाक नकटं हाय…
Read More...

आजच्या गोंधळातून दिसून आलं, तीन पक्षाच्या सरकारचा तोटा म्हणजे ताळमेळाचा अभाव…

आज संध्याकाळी विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आनंदाची बातमी दिली. हि बातमी होती राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्यानं उठवत असल्याची. सोशल मीडियावर अनेकांकडून हुश्शsss हटवलं रे एकदा लॉकडाऊन म्हणून चर्चा सुरु झाल्या. आता खुद्द मंत्री महोदयांनी…
Read More...

बंगालचा धुरळा बसल्यावर भाजप उत्तरप्रदेश निवडणुकांच्या तयारीला लागला आहे…

देशात एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला निवडणूका असं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणुकांचा धुराळा खाली बसून महिनाचं उलटल्यानंतर आता कोरोना काळात आणखी ५ राज्यांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. यात…
Read More...

कोरोनामुक्त गावांसाठी स्पर्धा म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात जाण्याचा प्रकार आहे.

महाविकास आघाडी सरकारने काल एक घोषणा केली. घोषणा अशी की, कोरोनामुक्त गाव अभियान या स्पर्धेची. या स्पर्धेतून कोरोनामुक्त गाव झालेल्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख आणि १५ लाखांच बक्षीस ठेवण्यात आलं आहे. वरच्यावर पाहिलं…
Read More...

म्हणून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे..

१९७०-८० च्या काळात नवी मुंबई शहर उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरु होतं. सरकारकडून त्यासाठी 'सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'  सिडको या सरकारी कंपनीची स्थापना पण केली होती. याच काळात १९८३-८४ साली उरणसह ९५ गावांच्या शेतकर्‍यांच्या…
Read More...

आत्ता तर म्हणे एकाच डोसमध्ये काम भागवण्यासाठी संशोधन सुरूय…!

देशात सध्या सगळ्यात चर्चेतील आणि टीकेचं लक्ष ठरलेला कोणता टॉपिक असेल तर तो म्हणजे लसीकरण. यात मग अगदी कॉविन ऍपचा घोळ, लसीकरणाचे टप्पे, लसीकरणातील सातत्यानं बदलेल अंतर आणि या सगळ्यानंतर देखील न मिळणारी लस असा सगळा वाद सुरु आहे. अशातच आता…
Read More...

राज ठाकरे बोलतात ते बरोबर आहे, सौदी अरेबियानं सुद्धा मशिदीवरच्या भोंग्यांना लगाम लावलाय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या ठाण्याच्या सभेत काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. मशिदीवरच्या भोंग्याबाबत गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ते पुढं काय बोलतात याबाबत लोकांमध्ये…
Read More...

राजस्थानमध्ये चर्चा सुरु आहे की प्लेग पासून कोरोना पर्यंतचे आजार जैनांनी आणलेत

मागच्या २ ते ३ दिवसांपासून ट्विटरवर काही ट्रेंड सातत्यानं चर्चेत येत आहेत, आणि परत शांत होतं आहेत. यात बघायचं झाल्यास #ArrestMuknaram #BanAnoopMandal हे दोन ट्रेंड वारंवार दिसून येतात. महाराष्ट्रासह देशभरातील जैन आणि व्यापारी समाजाने या…
Read More...

म्हणून वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्यानंतर केनियाने अमेरिकेला १४ गायींची मदत देवू केली होती…

मागच्या २ दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर आहे. याच कारण म्हणजे केनियाने भारताला, जवळपास १२ टन साहित्य मदत म्हणून पाठवलं आहे. हे साहित्य मेडिकलशी संबंधित नाही, तर खाण्याशी संबंधित आहे. यात चहा, कॉफी आणि शेंगदाणे अशा विविध साहित्यांचा समावेश…
Read More...

डावे असो की ममता, आजवर अलपन बंडोपाध्याय बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे फेवरेट अधिकारी राहिलेत..

मागच्या २ दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादात एक तिसरं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. ते नाव म्हणजे, अलपन बंडोपाध्याय! त्यांची ओळख सांगायची तर ते राज्यातील सर्वात जेष्ठ माजी सनदी…
Read More...