Browsing Category

तात्काळ

खरच काँग्रेस महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येवू शकतं का…?

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदांची नाव बघितल्यास आज पर्यंतच्या यादीत सगळ्यात आक्रमक प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचं नाव हमखास घ्यावं लागतं. मागच्या काही दिवसात त्यांनी घेतलेल्या भूमिका किंवा केलेली वक्तव्य हेचं सगळं सिद्ध…
Read More...

अशी ही कहाणी महाराष्ट्राच्या अस्मितेची.. भगव्या ध्वजाची..

६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी सर्व शासकिय कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्यात येईल. अशा प्रकारचे आदेश सरकारकडून सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले…
Read More...

जुही चावलामुळे पुन्हा चर्चेत आलेला ५ जी टॉवर खरंच लोकांच्या जीवावर उठलाय का ?

नुकताच सिनेअभिनेत्री जुही चावलाला दिल्ली उच्च न्यायालयाने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला. कारण होते ५ जी रेडिएशन बद्दल तिने दाखल केलेली याचिका. गेल्या काही वर्षांपासून जुही चावला भारतात मोबाईल टॉवरमुळे होत असलेले रेडिएशनबद्दल लोकांच्यात…
Read More...

उपराष्ट्र्पतींचं ब्ल्यू टिक गेलं जाऊ दे पण या आयडिया वापरुन तुम्ही ‘ब्ल्यू टिक’ मिळवू…

आज सकाळीच भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलच ब्लु टिक म्हणजे बॅज, (बिल्ला ओ) तो हटवलाय ट्विटरनं. फक्त नायडूंचाच नाही तर संघाच्या बड्या बड्या नेत्यांचा बिल्ला सुद्धा या निळ्या विदेशी चिमणीनं काढून घेतलाय. यात…
Read More...

मोदींच्या एका निर्णयाचा ऊस पट्ट्यातील शेतकऱ्याला जोरात फायदा होणार आहे… 

केंद्र सरकारनं नुकताच ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे.  हा निर्णय म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण १० टक्क्यांवरून २० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. केंद्रानं आधी यासाठी २०३० पर्यंतचं लक्ष…
Read More...

एक बातमीमुळे राहूल कुलकर्णींना अटक झाली होती, मग वडेट्टीवारांवर कारवाई का नाही.?

काल दुपारी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील लॉकडाऊन शिथिल करत असल्याची बातमी दिली. यात त्यांनी हे लॉकडाऊन हटवण्यासाठी एकूण ५ टप्पे असल्याचं सांगितलं. यात पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा…
Read More...

कोरोना लसीच्या मागणीसाठी जगन रेड्डी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांचा एक आवाज बनू पाहताहेत..

देशात अजूनही  कोरोनाची दुसरी लाट सुरुये. रुग्णांची संख्या कमी जरी झाली असली तरी आजार काय पूर्णपणे गेला नाहीये. अश्यात लसीकरण मोहीम सुद्धा चालू आहे, पण अपुऱ्या पुरवठ्यामूळ त्यात अडचणी येतायेत. केंद्राकडून लसीच बजेट कोलमडलंय, हवा तसा पुरवठा…
Read More...

लोकांना लसी नाहीत आणि या कंपनीने अभिनेत्रींना फ्रंटलाईन वर्कर घोषित करुन लस दिलीय…

राज्यात मागच्या महिन्याभरापासून सरकारी लस केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण बंद आहे. खाजगीवर सुरु आहे, पण तिकडे स्लॉटची जाम बोंबाबोंम. मागच्या ८ दिवसांपासून लसीचा स्लॉट मिळवण्यासाठी त्या Co-win ऍपवर प्रयत्न करत आहे. जसं टेलिग्रामला…
Read More...

पाच मार्कांनी बोर्डावरचं नाव हुकलं होतं, तिथे आज पदसिद्ध चेअरमन म्हणून नाव झळकतय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परिक्षा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. परिक्षांच्या ऐवजी अंतर्गत गुणांच्या आधारे विद्यार्थांना मार्क्स देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कालच बारावीच्या परिक्षा…
Read More...

१२ लाख ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना ८२ वसतिगृह कशी पुरेशी होणार?

राज्य सरकारनं नुकताच एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं ऊस तोडणी मजुरांच्या मुला - मुलींसाठी ८२ वसतिगृहे उभी करण्याचा. मागच्या अनेक वर्षांपासून ऊस तोडणी मजूर आणि संघटनांकडून या वसतिगृहांची मागणी होत होती,…
Read More...