Browsing Category

तात्काळ

इराणमध्ये एकापाठोपाठ एक होणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मृत्यूचं रहस्य काय आहे?

इराण म्हणजे जगातल्या शिया मुसलमानांची संस्कृती जपणारा एकमेव देश. सलग मोठी परंपरा, जगातील एक प्राचीन संस्कृती म्ह्णून इराण प्रसिद्ध आहे. मराठीवर प्रचंड प्रभाव असलेली फारसी भाषा इथलीच. एकेकाळी सिंधूपासून युरोपपर्यंत पसरलेल्या इराणच्या…
Read More...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका, त्यांनी एकत्र येऊन अमेरिकेलाही हरवलं होतं

दोनच वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, या आंदोलनात बरेच राडे झाले, पण शेतकरी झुकले नाहीत, अखेर सरकारला कृषी विधेयकं मागे घ्यावी लागलीच. पण हे एकच उदाहरण नाही शेतकऱ्यांनी आपली ताकद वापरून मोठमोठ्या सरकारांना पाणी पाजलं…
Read More...

२५ वर्षांपूर्वी शड्डू ठोकलेल्याची परतफेड करणारा खराखुरा पहिलवान

मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. राष्ट्रवादीने चमत्कार घडवत ५४ आमदार निवडून आणले. या आमदारांपैकी एका आमदाराला पवारांनी खास बोलावून घेतलं, ते होते पंढरपूरचे आमदार भारत नाना भालके. त्यांनी भाजपच्या सुधाकर परिचारक यांचा पराभव…
Read More...

पंतप्रधान मोदी म्हणत असलेल्या ‘एक देश-एक निवडणूकी’चा नेमका फायदा कोणाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'एक देश - एक निवडणूक' या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. आणि हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१४ ला सत्तेत आल्यापासूनच मोदी यांनी सगळ्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मांडली…
Read More...

इलॉन मस्क गेट्सपेक्षा श्रीमंत कुणाच्या जीवावर झाला?

जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनायला काय लागतं? आमचे राइजिंग स्टार आणि प्रातः स्मरणीय अभियंते आणि आधुनिक काळातील चाणक्य इलॉन मस्क हे नुकतेच जगातील दोन नंबरचे श्रीमंत झालेत. दोन नंबरचे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे म्हणायचं... मागच्या पिढीसाठी…
Read More...

आंदोलनकर्त्यांना रोखण्याची ही टेक्निक शास्त्रीजींची देण आहे.

गेले काही दिवस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून पंजाब व हरियाणाचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून त्यांची आंदोलने सुरु आहेत, याशिवाय हजारो शेतकरी दिल्लीच्या…
Read More...

फक्त एकच आमदार असुनही “मनसे” भक्कम विरोधक म्हणून उभारतोय..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज वाढीव वीज बिलासंदर्भांत राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. 'वीज बिल भरु नका', अस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. तसेच राज ठाकरे यांचे निवेदन मनसे…
Read More...

पोपला गरिबांसाठी चर्चचं छप्पर विक असं सांगण्याइतपत टगेपणा मॅराडोनाकडे होता.

जगात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे फुटबॉल... या खेळातील काही नावं अशी आहेत जी जगातल्या प्रत्येकाला माहीत असतात. भले तो माणूस खेळणारा असो किंवा नसो. या खेळाडूंची नावे कानावर पडत असतात... दिएगो मॅराडोना असेच एक नाव. काल अचानक…
Read More...

जिवंत होता त्यापेक्षाही मेल्यावर हा मौलाना इम्रान खानसाठी सगळ्यात मोठं डेंजर बनलाय.

मौलाना खादिम हुसेन रिझवी हा माणूस परवा वारला. आता पाकिस्तानात मुल्लाराज एवढं जबरदस्त आहे की त्यातलं कुणी गेलं तरी देश बंद पडतो. पण मौलाना खादिम हुसेन रिझवी यांची बातच और होती. त्याच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. बारक्या…
Read More...

एकेकाळचा पंचायत समितीचा सदस्य काँग्रेसचा शातीर दिमाग कसा बनला होता ?

वर्ष १९७७, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष मोडकळीस आला होता. अनेक जुने मोठे नेते जनता पक्षात गेले होते. जे उरले होते ते खुश नव्हते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींच्या आणिबाणीवर जनता खुश नव्हती, संजय गांधी व…
Read More...