Browsing Category

तात्काळ

प्रतिसरकार की पत्रीसरकार ?

नाना पाटील यांची आज 118 वी जयंती. नाना पाटील म्हटलं की आपसूक आपल्या तोंडून प्रतिसरकार चे क्रांतिसिंह नाना पाटील अशी आठवण येते. शाळेत आपण तसच शिकलेलो असतो. ह्याच प्रतिसरकार ला पत्रीसरकार असं म्हणून पण ओळखलं जातं. काय आहे हे पत्रीसरकार?…
Read More...

मराठा समाजाला आरक्षण देणारा एकमेव व्यक्ती !!!

मराठा समाजाने आरक्षणाची भूमिका तीव्र केली आहे. अभ्यासकांच्या मते शिक्षण व नोकऱ्यासाठी मिळणार आरक्षण हा मराठा समाजाच्या दृष्टीने महत्वपुर्ण बाब आहे. यापुर्वी मंडल आयोग लागू करण्यात आला होता. मंडल आयोगामुळे OBC घटक हि नवी व्याख्या निर्माण…
Read More...

पोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी !

सिंघम पोलीस अधिकारी वाटण्यासाठी काय असावं लागतं तर पिळदार मिश्या. अमुक इंचाची छाती. सहा फुट उंची. पिळदार शरीर आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. या सगळ्या गोष्टी जमल्या तर तो होतो सिंघम पोलीस अधिकारी.पण सध्या महाराष्ट्रात अशा एका अधिकाऱ्याची हवा…
Read More...

नेहरूंच्या जागेवर, आता सावरकर !

प्रतिमांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या राजकारणामधील नवा वाद गोव्यातून समोर येतोय. गोव्यामधील इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू यांचे सर्व फोटो काढून तेथे विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो छापण्यात आले आहेत, अशी माहिती…
Read More...

शंभरच्या नोटेचे शंभर नंबरी किस्से !

८ नोव्हेंबर २०१६. ही तीच तारिख होती जेव्हापासून भारतातल्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाचशे, हजारच्या नोटा कचऱ्यात पडत होत्या, पण शंभरची नोट त्याच आन,बान अन शानने जगत होती.व्यवहार सुरळीत करण्यासाठी एकटी खिंड लढवत होती. हे सर्व घडत असताना…
Read More...

अमेरिका २००८ सालापर्यंन्त मंडेलांना दहशतवादी मानत होता !

नेल्सन रोलीहलाहला मंडेला.आधुनिक दक्षिण आफ्रिकेचे निर्माते. वर्णभेदाविरुद्धच्या चळवळीतलं जागतिक पातळीवरील विसाव्या शतकातलं सर्वात महत्वाचं नांव. आपली अवघी हयात या माणसाने वर्णभेदाविरुद्धच्या संघर्षात घालवली आणि तुरुंगातून सुटून आल्यानंतर…
Read More...

बारकाईनं पाहिलं तर यात पाकिस्तानचा हात सुद्धा दिसून येईल. 

सध्या एक न्यूज जोरात चर्चेला आहे. कर्नाटकली हुबळी तालुक्यातील लकावली गावातील शेतकऱ्याने आपल्या शेताच्या संरक्षणासाठी अमित शहा आणि मोदींचे कटआउट वापरले आहेत. त्याच्या या उपायामुळे शेतीच संरक्षण झालं की नाही सांगता येत नसलं तरी हा शेतकरी…
Read More...

सरकार झुंडीचं राजकारण करतय का ?

काल देशात दोन लक्षवेधी घटना घडल्या.एकीकडे देशाचं सर्वोच्च न्यायालय झुंडीने केल्या जाणाऱ्या हिंसेच्या घटनांना आळा बसविण्यासाठी सर्वसमावेशक कायदा आणण्याविषयी सरकारला मार्गदर्शक सूचना देत होतं. अशा प्रकारांमधील दोषींवर कारवाई करण्यासाठी…
Read More...

म्हणून हे भारतीय नागरिक फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मतदान करतात…

आज राष्ट्रीय मतदार दिवस. भारताचा "मतदार दिवस" आहे म्हणल्यानंतर आत्ता सगळे भारतीय नागरिक भारतासाठीच मतदान करणार हे फिक्सय. म्हणजे कस लोकसभा, विधानसभा इथपासून ते ग्रामपंचायतपर्यन्त सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे भारताच्या. मतदान करणारे नागरिक पण…
Read More...

ज्याला पाकिस्तानात पाठवायचं होतं, त्यालाच भाजपने खासदार केलं..!!!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ४ जागांसाठी नवीन नियुक्तीस आज मंजुरी दिली. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना सोनल मानसिंग, प्रख्यात मूर्तिकार रघुनाथ महापात्रा, माजी खासदार आणि दलित नेते राम शकल यांच्यासह राष्ट्रीय…
Read More...