Browsing Category

तात्काळ

या कारणांमुळे ठामपणे सांगता येईल गडचिरोलीतील नक्षलवादी घटना कमी झाल्या आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी दिवाळी लष्करासोबत साजरी करत असतात. तोच कित्ता यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरवत आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्यतील भामरागड येथील आऊटपोस्ट येथे असणाऱ्या पोलिसांसोबत साजरी करत आहे.…
Read More...

सुनक यांची चर्चा सुरु आहे पण ब्रिटनसोबतच जगातील ८ देशांचे प्रमुख भारतीय वंशाचे आहेत

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या मागील निवडणुकीत ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शेवटच्या क्षणी मागे पडले होते, परंतु अवघ्या १.५ महिन्यात ब्रिटनच्या राजकारणाचे वारे पुन्हा एकदा फिरले आणि ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा…
Read More...

यंदाच्या दिवाळीत सहकुटुंब फिरायला जात असला, तर हंपी सारखा बेस्ट ऑप्शन नाही कारण

दिवाळीच्या सुट्यांमध्ये दक्षिण भारतात टूर करायचा असेल तर शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या दक्षिणेच्या भव्य मंदिरांवरचं कोरीवकाम पर्यटकांना भुरळ घालतं. मंदिरांसोबत दक्षिणेचे अनेक राजवाडे आणि किल्ले सुद्धा पर्यटकांच्या लिस्टमध्ये असतात. पण…
Read More...

सर्वाधिक फतवे काढतं, पण देवबंदच्या या मदरशाची नोंदच नाहीये…

उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व मदरशांचा सर्व्हे करण्याची घोषणा केली होती तेव्हा देशभरात अनेक मुस्लिम नेत्यांनी या निर्णयाचा विरोध केला होता. त्या विरोधानंतर सुद्धा यूपीमधील मदरशांचा सर्व्हे पार पडला. २० ऑक्टोबरला या सर्व्हेची माहिती…
Read More...

आकडेवारी बघितलं की कळतं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानाचा आहे

ऑक्टोबर महिन्याचा ३ रा आठवडा संपत आलाय तरी परतीचा पाऊस काही परतण्याचं नाव घेत नाहीये. या पावसामुळे पुण्या-मुंबईत रस्त्यांवर पाणी साचलंय तर शेतकऱ्यांच्या पिकपाण्याचा गाडा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालाय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम…
Read More...

राज्याने सीबीआयला तपासाची परवानगी दिली आहे त्यामुळे नेमकं काय होणार ?

मागच्या काही वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.  याला कारणीभूत ठरत आहेत केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारात येणाऱ्या गोष्टीं मधली ढवळाढवळ. कायदा आणि सुवस्था हा राज्याचा प्रश्न असतांना केंद्र सरकार…
Read More...

हाफिज सईदच्या पोरासकट चीननं आतापर्यंत पाकिस्तानातल्या ५ दहशतवाद्यांना वाचवलंय..

१८ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबरला भारत व अमेरिकेनं पाकिस्तानातील २ दहशतवाद्यांना यूएनच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव मांडले होते. या दोन्ही प्रस्तावांवर चीनने व्हेटोचा वापर केला आणि दोन्ही दहशतवाद्यांना कारवाईपासून…
Read More...

नेते राड्यात गुंतलेत ओ, मग कोकणच्या या प्रश्नांचं काय…

"सिंधूदुर्गात येतोय राणेंच्या नादाला लागू नका" "या कोंबडीवाल्यांनी साडे अठरा वर्षांपूर्वी शिवसेना सोडली" "भास्कर जाधव आमच्यावर भूंकण्याचं काम करुन गेलेत" ही आहेत कोकणातल्या फक्त दोन नेत्यांची गेल्या काही दिवसातली वक्तव्य. राणे…
Read More...

१८ वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या या नेत्याच्या खात्यात निवृत्तीनंतर फक्त ५६३ रुपये होते

निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली आणि हिमाचल प्रदेशात रणधुमाळी सुरु झालीय. ९० च्या दशकापासून दर ५ वर्षांनी सत्तेत असलेल्या पक्षाला पायउतार करणाऱ्या हिमाचल प्रदेशात, भाजप आणि काँग्रेस दोन्ही ताकद लावत आहेत. भाजपला आपली सत्ता…
Read More...