Browsing Category

थेटरातनं

एकदा बच्चनने बापाला विचारलं, “हमें पैदा क्यों किया ?”

स्वतःची दुःख गाणं गुणगुणत स्वीकार करणार कवी म्हणजे हरिवंशराय बच्चन. आज हरिवंशराय बच्चन यांचा जन्मदिन. हरिवंशराय राय यांचे सुपुत्र आज भारतीय सिनेसृष्टीचे शेहेनशाह आहेत. अनेक मुलाखतींमध्ये किंवा सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्याकडून वडील…
Read More...

भगतसिंग यांच्यासोबत काम करणारा हा व्यक्ती पुढे भारतीय सिनेसृष्टीत पहिला खलनायक झाला

२१ व्या शतकातील आम्हा तरुण मुलांना भारतीय सिनेसृष्टीतील खलनायक कोण? असा प्रश्न विचारल्यावर धडाधड डोळ्यांपुढे काही नावं उभी राहतात. यातील अगदी वरच्या स्थानावर असतं ते म्हणजे अमजद खान आणि त्यांनी रंगवलेला गब्बर. यानंतर केवळ आवाजाने समोरच्याला…
Read More...

या सिनेमासाठी शिवसैनिकांनी दिलीप कुमारच्या घरासमोर अंडरवेयर आंदोलन केलं होतं

आजकाल समलिंगी संबंधांवर उघडपणे बोललं जातं. काही जाहिराती, वेबसीरीज अशा गोष्टींवर भाष्य सुद्धा करतात. या कलाकृतींची प्रेक्षक आणि समीक्षक प्रशंसा करतात. आज जरी लोकांची स्वीकारण्याची क्षमता वाढली असली, समाजामध्ये थोडेफार बदल होत असले तरी २०-२२…
Read More...

मुलाचा वाढदिवस या दुर्दैवी हिरोईनचं अख्ख कुटुंब संपवून गेला.

आयुष्य हे कसं सुरू होईल आणि कोणत्या मार्गाला येऊन संपेल हे कोणीच सांगू शकत नाही. ज्या नवऱ्याशी प्रेमविवाह केला तोच नवरा पुढे आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरेल असा विचार या अभिनेत्रीने कधीच केला नसेल. ही अभिनेत्री म्हणजे सईदा खान. कोणीही…
Read More...

हा कलाकार राजकारणात गेला आणि त्याने आंध्र प्रदेश येथील काँग्रेसची सत्ता उलथून लावली

हल्लीच बिहार येथील निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. अनेक जणं राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवत आहेत. कारणं अनेक असतील. काँग्रेसला अनेक ठिकाणी स्वतःचा हक्काचा बालेकिल्ला सोडून पराभव पत्करावा…
Read More...

पंजाबी माणूस तामिळनाडूमध्ये देखील प्रसिद्ध होऊ शकतो हे जसपाल भट्टी ने दाखवून दिलं

भिडूंनो, विचार करा.. आपल्याला जो कार्यक्रम लोकांना दाखवायचा आहे त्याच नाव कोणी 'फ्लॉप शो' असं ठेवेल का? पण या अवलिया कलाकाराने हे विचित्र नाव आपल्या कार्यक्रमाला दिलं. इतकंच नव्हे, तर 'फ्लॉप शो' प्रेक्षकांमध्ये मात्र सुपरहिट करून…
Read More...

सरदार पटेल बनलेल्या परेश रावल यांच्या पायावर पटेल साहेबांच्या ड्राईव्हरने डोकं ठेवलं

परेश रावल हे विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध असले तरी अनेक चांगल्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. अगदी 'संजू' मध्ये परेश रावल यांनी सुनील दत्त यांची भूमिका उत्तम पद्धतीने रंगवली. माझ्यासारख्या तरुण पिढीला सुनील दत्त यांचं व्यक्तिमत्व फक्त…
Read More...

साळवे बाप-लेकांनी मिळून दिलीप कुमारांना सोडवलं होतं. तिथून सुरू झाला सिलसिला

एनकेपी साळवे आणि हरीश साळवे. बाप-लेकाची जोडी. वडील सीए आणि प्रतिष्ठीत राजकारणी एनकेपी अर्थात नरेंद्रकुमार प्रसादराव साळवे. तर मुलगा देशातील जेष्ठ, हुशार आणि सर्वात महागडे वकिल. एनकेपी हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते. सोबत क्रिकेट…
Read More...

एका रात्रीत स्टार होऊन गायब झालेल्या हिरोला शोधण्यासाठी इंटरनेटवर शोधमोहीम राबवली होती

मृगजळ सर्वांना ठाऊक असेल..! पाण्याचा भास निर्माण करणारी एक रखरखीत जमीन. बॉलिवुड सुद्धा एका मृगजळा सारखं आहे. वरवर ही इंडस्ट्री कितीही आकर्षक वाटत असली, तरी आतून किती पोकळ आहे हे अनेकदा ठाऊक नसतं. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामुळे…
Read More...

भरत जाधव अन् केदार शिंदेची दोस्ती एका गाण्यावरुन तुटली असती पण…

भरत जाधव, संजय नार्वेकर, केदार शिंदे यांसारख्या कलाकारांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या हे त्रिकुट इतकं काम करत नसलं तरीही आजही ते येतात तेव्हा आपलं मनोरंजन करतात. केदार शिंदे , भरत जाधव यांची मैत्री तर आपल्या सर्वांना माहीत आहे.…
Read More...