Browsing Category

थेटरातनं

२०० किलोच्या किंगकाँगला उचलून फेकणारा पहिलवान सिनेमाचा बजरंगबली बनला

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर 'रामायण', 'महाभारत' या मालिका पुन्हा दाखवल्या गेल्या. ज्यांनी या मालिका आधी पाहिल्या होत्या त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. जी लोकं त्यावेळेस लहान होती आणि त्यांनी काहीसं धूसर बघितलं असावं त्यांना या मालिकांचा…
Read More...

गायलेल्या पहिल्या गाण्याचं क्रेडिट लतादीदींच्या ऐवजी एका हिरॉईनला देण्यात आलं होतं

लता मंगेशकर. नाव ऐकताक्षणी मनात आदर आणि अभिमान या दोन भावना दाटून येतात. लता मंगेशकर हा आवाज कधी एकांतात सोबत करतो, तर कधी रात्रीच्या वेळेस 'लग जा गले' म्हणत मन शांत करतो. गाण्याची मैफिल असो किंवा गप्पांचा कार्यक्रम. बॅकग्राऊंडला लतादीदींचा…
Read More...

आज लंकेची पार्वती झालेल्या टीना अंबानीच्या मागे एकेकाळी निम्मा भारत वेडा झाला होता

टीना अंबानी. सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीची बायको, कै.धीरूभाई अंबानी यांची सून आणि भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेशभाई अंबानी यांची वहिनी अशी आहे. सध्या अनिल अंबानी यांच्या बिझनेसचा पडता काळ चालू आहे, कर्जाचं डोंगर डोक्यावर…
Read More...

रोमँटिक सिनेमांचा बादशाह जेव्हा लाहोरमध्ये विस्फोट घडवून आणणार होता

भारतीय सिनेसृष्टीत रोमँटिक सिनेमांचा एक सुंदर असा प्रवाह आहे. राजेश खन्ना, देव आनंद पासून ते अगदी शाहरुख खान पर्यंत रोमँटिक कलाकारांची एक मोठी फळी भारतीय सिनेसृष्टीत पाहायला मिळते. मुळात एखादा कलाकार ज्या पद्धतीच्या भूमिका करतो , ज्या…
Read More...

आणि पुण्यात प्रभात स्टुडिओच्या जागी फिल्म इन्स्टिट्यूट उभी राहिली

आग्र्यात ताजमहाल आहे, मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आहे तस पुण्यात काय आहे ? याचं उत्तर नॉर्मल माणूस शनिवार वाडा असे देईल पण फिल्मी किडे याच उत्तर FTII असं देतात. काही दिवसापूर्वी वादात अडकलेली ही FTII म्हणजे आहे तरी काय? फिल्म अँड टेलिव्हिजन…
Read More...

देवानंदमुळे बॉलिवूडच्या अभिनेत्यांना राजकारणाचा रस्ता खुला झाला…

कंगना ज्या पाठीमागे भाजप आहे. असेल नसेल आपल्याला त्यात पडायचं नाही. पण कंगनामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं का तर हो. बॉलिवूडमध्ये सध्या राजकारण तापलं गेलय हे पण खरं. सध्याच्या घडामोडींमुळं एक प्रश्न पडतो. तो म्हणजे, हे सिनेमा…
Read More...

अमिताभ बच्चनचा रोल कापून शशी कपूरने त्याच्यावर उपकारच केले

एखाद्याचं यश डोळ्यात खुपणारी अनेक माणसं झगमगत्या इंडस्ट्रीत बघायला मिळतात. एकएक सिनेमा मिळवण्यासाठी असलेली स्पर्धा इतकी वाढत चालली आहे की, एकमेकांचे पाय ओढणारे आणि दुसऱ्याला नाउमेद करणारी असंख्य माणसं या इंडस्ट्रीत पाहायला मिळतात. परंतु…
Read More...

घोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव जान’

कोणती कलाकृती कसा जन्म घेईल काही सांगता यायचं नाही. असं म्हणतात एक रुमाल टेबलावर पडला होता. तो बघून शेक्सपियरच्या डोक्यात अनेक प्रश्न आले. हा रुमाल कोणाचा असेल ? त्याने तो इथे का ठेवला ? कोण विसरून गेलंय का ? वगैरे वगैरे. यातून…
Read More...

बायकोची परवानगी काढून राज कपूर यांनी मेरा नाम जोकर साठी चिंटूला साईन केलं

वडील पृथ्वीराज कपुर हे बाॅलिवुडमधले 'मुगल-ए-आझम'. वडिलांची आणि त्याची तुलना होणं साहजिक होतं. पण तरीही तो 'आवारा' होता. कोण काय बोलतंय याची त्याला अजिबात चिंता नव्हती. त्याचे भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर बाॅलिवुडच्या व्यावसायिक सिनेमांमध्ये…
Read More...

परवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला

प्रत्येक कलाकाराचे फॅन असतात. हे फॅन आपल्या आवडत्या कलाकारांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक दिसावी म्हणून कधी त्याच्या घराजवळ हे फॅन तासन् तास उभे असतात. तर कधी कोणतीही पर्वा न करता घर सोडून कलाकारांना…
Read More...