Browsing Category

थेटरातनं

जपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनिमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला नव्हता

आत्ता बघणं होत नाही पण लहानपणी शाळेतून आल्यावर हंगामा सारखे कार्टून चॅनल बघणं हा आवडता छंद. शाळेचं दप्तर बाजूला ठेवलं की, तडक उठून टीव्ही समोर बसायचं. तेव्हा एक कार्टून फिल्म सारखी बघायला आवडायची ती म्हणजे 'रामायण - द लेजंड ऑफ प्रिन्स…
Read More...

९० वर्षांपूर्वी एक मराठमोळी अभिनेत्री चक्क “मर्सिडीज ब्रॅण्डची” मॉडेल होती..

एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री जेव्हा कलाकार म्हणून यशस्वी होतात तेव्हा त्यामागे असते एक प्रचंड मेहनत. सध्याच्या काळात स्वतःच्या अभिनयाचे रंग दाखवण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. त्यामुळे एखादी मालिका किंवा एखादी वेबसीरिज मिळाली की एखाद्या…
Read More...

विनय आपटेंनी शरद पोंक्षे यांच्या नावाची घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला

रंगभूमी ही दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षक यांच्या यांच्याभोवती वावरणारी संकल्पना आहे. बॅकस्टेजला काम करणारी मंडळी, नेपथ्य निर्माण करणारा कलंदर माणूस, रंगभूषाकार आदी सर्वजण सुद्धा नाटकाचा एक प्रयोग सजवायला नाटक सादर होण्याअगोदर विंगेत धडपड…
Read More...

हे मदर इंडिया आधी इतिहास वाच ! 

मैथिली राव यांनी कंगनाला इंग्लिशमधून धुतलं. कंगणाची भूमिका, ती काय मत मांडते याच्याशी त्यांना काहीच प्रोब्लेम नाही. तसा तो कोणालाच असता कामा नये. पण आपल्या मुलाखतीतून ती अस एखादं वाक्य फेकते की भल्याभल्यांच्या फ्यूजा उडतात. काही…
Read More...

अशोक कुमार यांची नजर पडली आणि स्टुडिओ बाहेर बसलेला एक मुलगा सुपरस्टार देवानंद झाला

इंडस्ट्रीत गॉडफादर असल्याशिवाय आपण इथे टिकू शकत नाही. किंवा आपल्याला सहजासहजी कामं मिळू शकतात असा एक समज आहे. पण भिडूंनो, मुळात तुमच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची क्षमता, मेहनत करण्याची तयारी असायला हवी. नाहीतर आमिर खान सारखा मोठा…
Read More...

त्या सिनेमानंतर मराठी सिनेमाला सर्वात सुपरहिट जोडी मिळाली

जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा अभिनय क्षेत्रात, खूप वेळेस तत्वांना मुरड घालून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. अभिनय शिकणं आणि कॅमेरासमोर आत्मविश्वासाने उभं राहून अभिनय करणं, यात खूप मोठा फरक आहे. खूपदा आपण मनात काहीतरी गोष्टी…
Read More...

वर्षा उसगावकर सोबत तो सीन करायला मोहन जोशी तयार नव्हते

सिनेमांमधला रोमान्स कोणाला नाही आवडणार? नायक-नायिका एकमेकांच्या मिठीत, त्यांचे एकमेकांसोबतचे प्रेमळ संवाद, स्वप्नाळू जगात दोघेही रममाण असं त्याचं एक वेगळंच विश्व असतं. असे सीन मोठ्या पडद्यावर अनुभवताना आपण सुद्धा त्यांच्या जागेवर स्वतःला…
Read More...

जेव्हा एस. डी. बर्मन यांना जेलमध्ये डांबण्यात येतं..

माणसाजवळ असलेली कोणतीही कला त्याला कधी उपाशी ठेवत नाही, असं म्हणतात. पण स्वतःजवळ असलेली ही कला जेलमधून तुम्हाला बाहेर काढू शकते ? याचं उत्तर आहे हो. भिडुंनो, या प्रश्नाचा अर्थ चुकीचा घेऊ नका. गुन्हा मोठा असला तर तो कलाकार असो वा इतर…
Read More...

थिएटरच्या अंधारात प्रेक्षकांमध्ये बसलेला तो कलाकार पुढच्या तीन तासात सुपरस्टार झाला

कसं असतं भिडूंनो, अभिनय हे क्षेत्र इतकं विलक्षण आहे की इथे तुमच्यात कलागुण ओतप्रोत भरले असतील, तरीही तुम्हाला स्ट्रगल काही चुकत नाही. किंबहुना अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेताना स्ट्रगलचे दिवस प्रत्येकाला अनुभवावे लागतात. हा संघर्ष ना…
Read More...

शांतारामबापूंनी रवी कपूरचं नाव बदललं आणि तो सुपरस्टार “जितेंद्र” झाला

नाव बदलणं ही काही नवी गोष्ट नाही. सिनेसृष्टीत दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी काहीतरी वेगळं नाव ठेवणारी अनेक नट मंडळी पाहायला मिळतात. मराठीत तुलनेने कमी पण हिंदी सिनेसृष्टीत नाव बदलणारे अनेक कलाकार आपल्या सर्वांना माहीत आहेतच. राजेश…
Read More...