Browsing Category

तात्काळ

स्विस बँकेतील काळा पैसा परत आणायचं काम कुठपर्यंत आलयं?

२०१४ च्या निवडणुकांमधील सगळ्यात गाजलेलं आश्वासन कोणतं असं विचारलं तर आजही अनेक जणांना ते तोंडपाठ आठवत... स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा १०० दिवसात परत आणणार... त्यानंतर त्याच्यावर बरंच मंथन झालं. असं आश्वासन नव्हतं असं देखील सांगितलं…
Read More...

२०३२ चे स्वप्न तुटले मात्र मोदी २०३६ जिंकायची तयारी करत आहेत..

२३ जुलै पासून टोकियो येथील ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारत सुद्धा २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेचे…
Read More...

महाराष्ट्रातील अनेक खासदारांना २०१९-२० मधील खासदार निधी अद्याप मिळालेला नाही…

सध्या कोरोना काळात खासदारांना मिळणार खासदार निधी २ वर्षांसाठी निलंबित आहे. मागच्या वर्षी हा खासदार निधी गोठवून तो consolidated fund मध्ये जमा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा खासदार निधी मिळावा म्हणून विनायक राऊत, डॉ. अमोल कोल्हे…
Read More...

केंद्र सरकार म्हणतंय, दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, पण सत्यता काय ?

देशात कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट किती भयानक होती हे वास्तवात आपण गेलोच आहोत. या दुसऱ्या लाटेत देशात एक मोठं संकट म्हणजे देशात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता भासली होती. आणि याच कमतरतेमुळे अनेक रुग्णांचे मृत्यूही झाले…
Read More...

पंतप्रधानांच्या मन की बातमधील उत्पन्न ९० टक्के कमी झालयं, पण त्यामागची कारण काय आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन कि बात म्हणजे मागच्या ७ वर्षांच्या काळात देशातील सगळ्यात गाजलेल्या रेडिओ कार्यक्रमांपैकी एक म्हणवला जातो. पण सध्या याच कार्यक्रमातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात मागच्या ३ वर्षांच्या काळात ९० टक्के घसरण झाली…
Read More...

शासकीय अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांचे नियम काय असतात?

महाराष्ट्रासह देशभरात सध्या इस्रायलच्या 'पेगासस' यंत्रणा आणि हेरगिरी या सगळ्या प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता महाराष्ट्रातील ५ अधिकाऱ्यांच्या इस्रायल दौऱ्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यावरून या अधिकाऱ्यांचा हेरगिरीत समावेश…
Read More...

३० हून अधिक लोकांच्या मृत्यूची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेचीच…?

शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून जोरदार पावसाच्या बातम्या येवू लागल्या. याच रात्री ठिकठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती मिळू लागली होती. सकाळ झाली तेव्हा ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत ३० हून अधिक…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं सहकार मंत्रालयाच्या स्थापनेतील हवा काढून घेतलीय

सर्वोच्च न्यायालयाने काल एक महत्वपूर्ण निकाल दिला. यात न्यायालयाने सहकाराशी संबंधित २०११ साली केंद्र सरकारने केलेली ९७ वी घटनादुरुस्ती रद्द केली आहे. याआधी गुजरात उच्च न्यायालयाने देखील हि घटनादुरुस्ती रद्द केली होती. त्यानंतर त्यावर…
Read More...

२०१६ पूर्वीचं चित्र बदललं आणि एक-एक करत ईशान्य भारतातील सर्व राज्ये भाजप जिंकत गेली..

आमदारांची संख्या कमी असतांना सुद्धा मणिपूर मध्ये भाजपने लहान पक्षाला सोबत सत्ता स्थापन केली होती. मंगळवारी मणिपूर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथौजम आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते समर्थक ८ आमदारांसोबत भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.…
Read More...

खरंच अदानींनी मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं आहे का?

आज सकाळपासून माध्यमांमध्ये एक बातमी चांगलीच चर्चेत आहे. ती माहिती म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं. जवळपास सगळ्याच माध्यमांच्या या बातमीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.…
Read More...