Browsing Category

तात्काळ

गलवान खोऱ्यातल्या सैनिकांना ओळख न देणारं चीन आता त्यांना शहीद म्हणून घोषित करत आहे.

मागच्या वर्षी जून महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधल्या गलवान खोऱ्यात हिंसक संषर्घ झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. पण चीनने मात्र त्यांच्या ठार झालेल्या  ४५ सैनिकांबाबत अवाक्षरही काढलं नव्हतं. या दरम्यान लडाखमध्ये…
Read More...

सौदी अरेबिया आणि युएईमधील तेलाची भांडणं सुटल्याचा फायदा थेट भारताला होणार आहे…

अखेर... अखेर भारतामधील मागच्या अनेक दिवसांपासून वाढत असलेल्या तेलाच्या किंमती कमी होण्यासाठी आशेचा एक किरण तयार झाला आहे. यामुळे अगदी आता पुढच्या महिन्यापासूनच म्हणजे ऑगस्ट पासूनचं तेलाच्या किंमती कमी होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली…
Read More...

राज कुंद्राने आपलं बिझनेस मॉडेल एका खास दोस्ताच्या मदतीने उभं केलंय..

पॉर्न मुव्हीज तयार करुन अ‍ॅप्सवर अपलोड करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक केलीय. दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी पोलिसांना दिलेलं जबाब सध्या…
Read More...

नवज्योतसिंग सिद्धूच्या वडिलांनी देखील एकेकाळी पंजाब काँग्रेस गाजवली होती

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगातून तब्बल १० महिन्यांनंतर सुटका होणार आहे. सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. १९८८ सालच्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा…
Read More...

चिकनच नाही तर कैद्यांना पूर्वी पासूनच कारागृहात तंबाखू, बिडी, सिगारेट मिळते

आता महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांना चिकन, पुरणपोळी मिळणार ही बातमी दोन दिवसापूर्वी आली आणि त्यावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. सामान्य माणसापेक्षा कारागृहातील कैद्यांना चांगले जेवण मिळणार असे जोक सोशल मीडियावर फिरू लागले आहेत.…
Read More...

राहुल गांधी यांना बोलण्यातील आक्रमकपणा पक्षात देखील आणण्याची गरज आहे…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल सोशल मीडिया सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यात संवादामध्ये ते प्रचंड आक्रमक दिसून आले. सोबतच त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांवर आणि भाजपवर टिका देखील केली. …
Read More...

या बॉम्बस्फोटाच्या एका घटनेमुळे पाकिस्तान आणि चीनच्या फ्रेंडशिपवर परिणाम झाला आहे.

पाकिस्तान आणि चीनची सदाबहार मैत्री संपूर्ण जगालाच माहिती आहे.  पण आता यांच्यात ब्रेकअप होतं कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अलीकडेच पाकिस्तानमध्ये एक स्फोट झाला आहे आणि त्यात चीनी नागरिक मारले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही…
Read More...

इंग्लंडच्या गृहमंत्री प्रिती पटेल फुटबॉल आणि वर्णद्वेषाच्या वादात अडकल्या आहेत..

इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांनी पुन्हा त्यांच्या फुटबॉलप्रेमापायी निर्लज्जपणाची सीमा गाठली आहे. २०२० च्या युरोच्या अंतिम सामन्यात वेम्बली येथे इटलीने इंग्लंडला पेनल्टीने पराभूत केले आणि इंग्लंडमध्ये असंतोषाची लाट पसरली. आपल्याकडेही हेच…
Read More...

रिलायन्स – जस्टडायलचा करार तर झाला, पण यातून कोण फायद्यात आणि कोण तोट्यात?

काल उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आणखी एका कंपनीच अधिग्रहण केलं. रिलायन्स उद्योग समूहातील किरकोळ व्यापार क्षेत्रातील कंपनी असलेल्या 'रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने काल 'जस्ट डायल' या डेटाबेस कंपनीतील मालकी हिस्सा खरेदी केल्याची घोषणा…
Read More...

आता पश्चाताप करत असलेल्या अफगाणींनी एकेकाळी तालिबानचं स्वागत केलं होतं…

आज भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या झाली, त्यानंतर भारतात पुन्हा एकदा तालिबान चर्चेत आलं आहे. सध्या अफगाणिस्तान प्रचंड भीतीच्या छायेत वावरत आहे. अमेरिकन सैन्यानं बहुचर्चित हवाई अड्डा सोडल्यानंतर अवघ्या आठवडा…
Read More...