Browsing Category

तात्काळ

तो माग दिसतोय तो माझा बंगला, आणि मी उभा राहिलोय तिथं बोट पलटी झाली…

माझं नाव विनोदकुमार साळुंखे. मी माध्यमिक शिक्षक आहे. तो फोटोत मागं दिसतोय तो माझा बंगला. आणि मी जिथं उभा राहलोय तिथ बोट पलटी झाली. बोटीत ३५ जण होते. त्यावेळी हे NDRF वाले नव्हते. सगळं आमचं आम्हीच करत होतो. पाणी वाढतं होतं, माणसं भिलेली…
Read More...

पुरग्रस्त लोकांसाठी मदत घेवून जाताय..? थांबा, वाचा आणि मग जा..

रात्री बारा वाजता फोन आला. इंदापूरच्या आसपासच्या एका गावातून तरुण एक टॅम्पो भरून सामान घेवून आले होते. नेमका भाग माहिती नसल्यामुळे नदीच्या काठच्या एका गावात थांबले. एकामागोमाग एक अशी मदतीच्या टॅम्पोची रांग होती. किमान पंधरा वीस टॅम्पो.…
Read More...

जत सारख्या दुष्काळी तालुक्याबरोबरच संपुर्ण मराठवाडा सांगलीच्या मदतीला धावलाय..

नदीकाठची माणसं, सांगली जिल्ह्यात नदीकाठची माणसं म्हणजे एक वर्चस्व असणारी लोकं. शिराळा, वाळवा, पलूस तासगावचा पश्चिम भाग, सांगली मिरज या भागतल्या नदीकाठावर असणारी जमीन म्हणजे सोनं पिकवणारी शेती. एकरभर असणाऱ्याच्या घरात पण इथे टॅक्टर असतो.…
Read More...

सांगली कोल्हापूरात आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे ? 

सांगली कोल्हापूरातली पुराची परिस्थिती गंभीर आहे. यापुर्वी २००५ ला असा भीषण महापूर आला होता. २००५ साली आलेल्या महापूराची पातळी या २०१९ च्या पुराने ओलांडली असून सांगली कोल्हापूर या दोन शहरांसह दोन्ही जिल्ह्यातल्या नदी पट्यातल्या गावांना…
Read More...

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरात पूर येतो, हे खरं आहे का ?

गेले काही दिवस तुफान पावसाने महाराष्ट्राला झोडपलंय. सगळ्या नद्या पुराने उतू जात आहेत. विशेषतः आमच्या सांगली कोल्हापूरची लाईफलाइन असणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केलंय. महापूर आलाय !!! लाखो लोक पूरग्रस्त झालेत, गावंच्या गावं पाण्या…
Read More...

ट्रू कॉलरने तुमच्या बँक खात्याला गंडा घालायला सुरवात केलीय ?

तर आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते. बीएसएनएलच्या लँडलाईन ठोकळ्यावरून फोन करायला लागायचे. आम्ही जरा मोठे झाल्यावर बीएसएनएलच्या कृपेने मिळालेल्या डिरेक्टरीतून पोरींच्या बापांचे नंबर शोधून काढायचो आणि हळूच त्यांना फोन करायचो. तर झालं असं की…
Read More...

दाभोलकरांचा पुतण्या जागतिक संस्थेचा संचालक आहे…महाराष्ट्राला अशा घराणेशाहीची गरज आहे..

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीची चर्चा कायमच चालू असते. कुणाचा नातू तर कुणाचा पुतण्या. कुणाची मुलगी तर कुणाचा मुलगा. प्रत्येकजण आपआपल्या वंशाच्या दिव्याला सेटल करण्याच्या मागावर लागलाय. अशा वेळी महाराष्ट्राच्या मातीत…
Read More...

कर्जबाजारपणामुळे त्यांनी स्वत:ला संपवलं, अस आपण म्हणत असू तर आपण मुर्ख आहोत..

CCD चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह अखेर मिळाला. काल त्यांनी नेत्रावती नदीच्या परिसरातून बेपत्ता झाल्याच सांगण्यात आलं होतं. या ठिकाणाहून काहीच अंतरावर पोलीसांना त्यांचा मृतदेह मिळाला. CCD  हा तोटात गेलेला ब्रॅण्ड आहे, वाढती…
Read More...

खांद्यावर तीन स्टार आणि डोक्यावर मिसेस इंडियाचा क्राऊन असणाऱ्या, “प्रेमा पाटील.”

प्रेमा पाटील नाव ऐकायला साधं वाटतं. सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रेमा पाटील. आत्ता प्रेमा पाटील यां नावात असलेला अधिकारीपणा जाणवतो. मिसेस इंडिया प्रेमा पाटील. आत्ता कसं वाटतं. त्यांच्याबद्दल माहिती झाल्यानंतर आम्हाला देखील तसच वाटलेलं. मनात…
Read More...

चंद्रकांत दादा पाटील मराठा, जैन की लिंगायत ?

दादा जोरात सुटल्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांची हवा आहे. बारामतीत भाड्यानं घर घेवून राहणार इथपासून ते थेट कॉंग्रेसचे कार्याध्यक्षच आपल्या संपर्कात असल्याची त्यांची विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय…
Read More...