Browsing Category

तात्काळ

दिल्लीचा तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याची किमया फक्त शीला दिक्षीत यांनाच जमली होती.

नुकतच बातमी आली, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचं हृद्यविकारान निधन झालं. आधीच खिळखिळी झालेल्या कॉंग्रेसने आणखी एक खंदा शिलेदार गमावला. एक काळ होता जेव्हा राजधानी दिल्लीमध्ये फक्त शीला दिक्षीत यांचा शब्द चालायचा. त्यांनी…
Read More...

कुलभूषण जाधवांच संपुर्ण प्रकरण आपण समजून घ्यायला हवं..

2016 साला पासून कुलभूषण जाधव हे नाव चर्चेत आहे आणि नुकताच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या खटल्यात महत्वाची सुनावणी केलेली आहे तर नेमकं कुलभूषण जाधव कोण आहेत? त्यांचं प्रकरण काय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांचा विषयी सुनावणी हे सर्व…
Read More...

ज्या अॅपमधून तुम्ही म्हातारपणाचे फोटो करताय ते खाजगी माहिती चोरतायत.

सध्या सगळ्यांना अनलिमिटेड मोबाईल डेटा मिळत असल्याने तो संपवण्यासाठी काय करू अन काय नाय अस होतं प्रत्येकाच. अशात मग काय करावं ते सुचत नसलं की, सोशल मीडियावर स्क्रोल करत बसतात. यात व्हाट्सऍप, इंस्टाग्राम कितीही वापरत असले तरी फेसबुक हे जुनं…
Read More...

सियाचीन हिरो हनुमंथप्पांच्या पत्नीला सरकारने अजून नोकरी देखील दिलेली नाही…

तीन वर्षापूर्वी जम्मू-काश्मीर मधील सियाचीन मध्ये लान्सनायक हनुमंथप्पा हे ६ दिवस २५ फुट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. सातव्या दिवशी त्यांना ढिगाऱ्याखालुन जिवंत बाहेर काढण्यात आले, हा एक चमत्कारच होता. तेव्हा देशभर त्यांचीच चर्चा…
Read More...

विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी कोण ठरवतं ? आणि कसं ?

यंदाच्या विठ्ठलाच्या पुजेचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हाण आणि प्रयागाबाई चव्हाण या दाम्पत्याला मिळाला. मागील वर्षी मराठा आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे…
Read More...

राणेसाहेब, प्रकाश शेडेकर आणि चिखलाचं नात जन्मापासून राहिलं आहे.

सत्तरीतलं दशक. शिकण्याची जिद्द उराशी बाळगून एक आठ दहा वर्षाचा पोरगा खांद्याला पिशवी टाकून शाळेची वाट धरायचा. घरात वडिलांची कडक शिस्त आणि त्यांच्याच शाळेत शिक्षक म्हणून असण्याचा धाक. घराच्या उंबऱ्यापासून शाळेच्या पायरीपर्यन्त चालत जाताना…
Read More...

कारण वाहून गेलेली माणसं ही गलिच्छ राजकारणामुळेच वाहून गेलीत.

तीवरे धरणं फुटले, ६ माणसं मृत्यूमुखी पडली अजून १९ गायब आहेत. NDRF च पथक शोध मोहिम राबवत आहे, सोबत सिंधुदुर्ग-पुणे इथली पण डिझास्टर्ड मॅनजमेंटची पथक घटनास्थळी आहेत. घटना साधारण २ जुलै २०१९ च्या रात्री ९:३० च्या दरम्यान घडल्याचे स्थानिक…
Read More...

तसं झालं तर सर्फराज अहमद पाकिस्तानचा पंतप्रधान होईल.

काल पाकिस्तान न्यूझीलंड वर्ल्डकप मॅच झाली. न्यूझीलंड या वर्ल्ड कप मध्ये एक पण मॅच न हरता सुपरफॉर्ममध्ये होती तर पाकिस्तान या वर्ल्डकपमध्ये बराच खराब खेळ करत होती. भारताविरुद्ध सामना हरल्यावर तर तिथल्या पब्लिकने सगळे टीव्ही फोडून टाकले होते.…
Read More...

आपल्या कारकिर्दीची सुरवात सिक्स मारून करणारा शिखर धवनला वर्ल्डकप मध्ये रिप्लेस करतोय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने दमदार शतक झळकवल पण याच मॅचमध्ये त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. तेव्हा चर्चा चालली होती की विश्रांती म्हणून तो पुढचे एक-दोन सामने खेळू शकणार नाही. तसा तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळला पण…
Read More...

पेट्रोलचा खर्च वाचवायला येत आहे भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक.

भिडू लोक राडा झालाय राडा. भावांनो आत्ता पेट्रोलच टेन्शन घायचं नाही.  एकदा चार्ज करायची आणि दीडशे किलोमीटर फिरून यायचं . बॅटरी संपली तरी पंपावर जायचं नाही कंपनीची गाडी तुमच्याकडे बॅटरी घेऊन येणार अणि पाचच मिनिटात बॅटरी बदलून देणार. अरे खरच..…
Read More...