Browsing Category

तात्काळ

इजिप्तच्या एकमेव लोकशाहीवादी नेत्याचा कोर्टात साक्ष देताना अंत झालाय.

काल म्हणजेच १७ जून २०१९ ला इजिप्तचे माझी राष्ट्रपती मोहम्मद मोरसी कोर्टात साक्ष देतांना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मोहम्मद मोर्सीवर गेली सहा वर्ष खटला चालू होता. मोरसीला इजिप्त मधला एकमेव लोकशाहीवादी नेता म्हंटलं गेल त्यामागे इजिप्त…
Read More...

कालच्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये हे ५ नवे विक्रम बनले आहेत.

भारत पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी असते. त्यात वर्ल्ड कप असेल तर बोलायला नको. क्रिकेट जगातली सर्वात मोठी रायव्हलरी म्हणून या मचला बघितलं जात. या मॅच प्रमाणे बॉल आणि बॅटचा सामना कुठेच पाहायला मिळत नाही. काल मात्र…
Read More...

एबीपी माझाची जाहिरात बंद करणारे कॉटन किंगचे प्रदीप मराठे आहेत तरी कोण?

गेल्या दोन दिवसापासून एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे कॉटन किंग या कपड्यांच्या ब्रँडचे मालक प्रदीप मराठे हे एबीपी माझा ही वृत्तवाहिनीवर सुरु असलेल्या आपल्या कंपनीच्या जाहिराती बंद करत असल्याचे सांगत आहेत. काय आहे…
Read More...

कठूआ बलात्कार प्रकरणाच्या वकिलांना मध्येच केस का सोडावी लागली होती?

जम्मू मधील कठूआ जिल्ह्यात १० जानेवारी २०१८ रोजी ८ वर्षाच्या चिमुरडीवर घडलेल्या बलात्कार आणि हत्याकांडच्या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. सात नराधमांनी मिळून ८ वर्षाच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार करून नंतर तिची निर्घुण हत्या केली…
Read More...

AN-32 विमानाच्या अपघातामागे आहे भारताचं बर्म्युडा ट्रँगल ?

अटलांटिक समुद्रातील बर्म्युडा ट्रँगल म्हणजे गेली अनेक वर्ष जगासाठी पडलेल कोडं !! आत्तापर्यंत हजारो विमाने आणि जहाजे इथून गायब झालेली आहेत. कित्येक संशोधक याच्या मागे लागले आहेत पण ही मिस्ट्री सोडवता आलेली आहे असे अजूनही छातीठोकपणे कोणाला…
Read More...

नेहरू ते मोदी: भारताची इस्रायलविषयीची भूमिका कशी बदलली?

जगाचा नकाशा जरी एखाद्याचा हातात दिला तरी त्याला इस्रायल हा देश अचूकपणे टिपता येणार नाही. त्याचे कारण हा देश मुळात आहेच इतका लहान. हे जरी खरं असलं तरी सामान्य भारतीयांना इस्रायल माहीत आहे. शेतकर्‍यांना तर नक्कीच माहिती आहे. त्याचं कारण या…
Read More...

डावा-उजवा कालवा आणि पाणी पळवण्याची कालवाकालव !!

पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणातील उजव्या आणि डाव्या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच सूत्र येत्या काळात सत्ताधारी पक्षाकडून बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामागे माढयाची राष्ट्रवादीच्या हातून गेलेली लोकसभेची जागा आहे का पवार आणि सत्ताधारी…
Read More...

१९९२ च्या दंगलीतून एका मुस्लीम कुटूंबाने त्यांचे प्राण वाचवले होते, आणि २६ वर्षांनंतर…

खवय्यांच्या दुनियेत विकास खन्ना या नावाला प्रस्तावनेची गरज नसली तरी इतरांसाठी सांगतो की विकास खन्ना हे सेलिब्रिटी सेफ आहेत. शेफ म्हणून त्यांचं त्यांनी जागतिक कीर्ती मिळवलीये. ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमाचे जज म्हणून देखील त्यांनी काम…
Read More...

ओरिसाचा मोदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्यावर दंगलीचे आरोप आहेत.

काल राष्ट्रपती भवनात मोदी सरकार २.०ची शपथविधी झाली. हजारो लोक हा सोहळा पाहण्यासाठी हजर होते. शिवाय देशभरातली करोडो जनता टीव्हीवर या भारतातल्या सर्वात दिग्गज नेत्यांची मंत्रीपदासाठीची शपथविधी पहात होते. मंत्री होणे हे कोणाहीसाठी आयुष्यातली…
Read More...

हिंदीत शपथ घेणारा मंत्री “संघ” के रुप मैं अस का म्हणतो..

आज नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनासमोर झालेल्या या भव्य आणि दिमाखदार समारंभासाठी जवळपास ८ हजार लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका,  म्यानमार, थायलंड या देशांचे प्रमुख…
Read More...