Browsing Category

तात्काळ

महाराष्ट्र पोलिसांत तृतीयपंथियांच्या निवडीसाठीचे क्रायटेरियाज असे ठरवले जातील…

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई उच्चन्यायालयाने तृतीयपंथियांना महाराष्ट्र पोलिस दलात काम करता येईल असा महत्त्वपुर्ण निर्णय दिला होता. त्यासाठी मग लगेचच अर्ज करण्याची वेळही देण्यात आली होती. १३ डिसेंबर २०२२ पासून पुढे २ दिवस इच्छूक…
Read More...

रीलीझच्या ५ दिवसात पठाणने ५ मोठे रेकॉर्ड्स केलेत…

शाहरुख खाननं तब्बल ४ वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलंय. २०१८ च्या झीरो नंतर थेट यंदा आलेला पठाण या सिनेमात तो मुख्य अभिनेत्याच्या रोलमध्ये दिसतोय. मधल्या काळात त्याने काही कॅमिओ रोल केले होते, पण त्याची असलेली 'किंग खान'ची ओळख टिकून…
Read More...

फक्त एका कार्टूनमुळं ११ वर्ष कोर्टाची पायरी झिजवणाऱ्या महापात्रा यांचं नेमकं प्रकरण काय होतं?

 एका प्राध्यापकाला कार्टून शेअर केलं म्हणून, ११ वर्ष कोर्टाच्या पायऱ्यांवर चप्पल घासावी लागली. आता त्या प्राध्यापकांनी ज्यांचं नाव अंबिकेश महापात्रा यांनी त्यांच्याकडे एक यादी असल्याचं म्हटलंय. आता ही यादी कसली? तर, अशा लोकांची ज्या लोकांना…
Read More...

फक्त आताच्या डॉक्युमेंट्रीचाच विषय नाहीये, बीबीसी भारतात कायम कॉन्ट्रोव्हर्सीतच राहिलीये…

सध्या एक वाद चांगलाच पेटलाय आणि तो म्हणजे बीबीसीने तयार केलेल्या एका डॉक्युमेंट्रीचा. या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे 'इंडिया: द मोदी क्वेश्चन'. या डॉक्युमेंट्रीमध्ये काय दाखवलंय? तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आयुष्यातला सुरूवातीचा…
Read More...

सत्ता, अपयश, गंडलेले निर्णय… सगळं बघितलेले अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे राज्यपाल होऊ शकतात

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांबाबत अपमानास्पद वक्चव्य केल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण त्यांच्या विरुद्ध चांंगलंच तापलं होतं. आता स्वत: कोश्यारींनी पंतप्रधान मोदींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीये.…
Read More...

अँड्रॉईडला टक्कर द्यायला भारत स्वदेशी BharOS आणतंय…

अँड्रॉईड आणि आयओएस हे दोन शब्द सगळ्यांनीच ऐकलेले असतील. या शब्दांबद्दल साधारणपणे आपल्याला काय माहिती असतं? तर, अ‍ॅप्पलच्या फोनमध्ये iOS असतं आणि बाकीच्या फोन्समध्ये अँड्रॉईड असतं. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन ऑपरेटींग सिस्टीम आहेत. एखादं…
Read More...

यंदाची प्रजासत्ताक दिनाची परेड या गोष्टींमुळे आतापर्यंतच्या परेडपेक्षा वेगळी ठरली…

कर्तव्य पथ इथे आज ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख पाहूणे असलेले इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे कार्यक्रमाला उपस्थित होते.…
Read More...

विमानात दारू प्यायचे नवीन नियम आलेत; वाचून घ्या नाहीतर घोळ होईल…

काही दिवसांपुर्वी एक बातमी आलेली, एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये हवेतच एका माणसाने दारूच्या नशेत महिला सहप्रवाशावर लघवी केली. मग, हे मॅटर कोर्टात गेलं, निकाल लागला, माणसाला तुरूंगात पाठवलं गेलं वगैरे वगैरे... या सगळ्यात आणखी एक गोष्ट घडली ती…
Read More...

आत्महत्या, अंधश्रद्धा, सूड की खून? भीमा नदीतल्या ७ मृतदेहांमागचं गूढ…

पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातले सात मृतदेह सापडले आणि ही आत्महत्या होती असा संशय व्यक्त केला गेला. या सात जणांमध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश होता. मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी, जावई…
Read More...