Browsing Category

तात्काळ

पंजाबमधल्या एका माणसामुळं कुंभमेळ्यातल्या १ लाख फेक टेस्टिंगचा घोटाळा समोर आला

उत्तराखंड कुंभमेळा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. ज्या प्रायव्हेट लॅबला कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर रँडम टेस्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती, त्यावर फेक टेस्टिंगचा आरोप करण्यात आलाय. यानंतर बऱ्याच प्रायव्हेट लॅबसुद्धा खोट्या…
Read More...

केंद्रानं ५२०० कोटी दिलेत पण राज्याच्या उदासीनतेमुळे ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून आहेत…

मध्यंतरी राज्य सरकारनं सातत्यानं जीएसटी आणि १४ व्या वित्त आयोगातील पैसे मिळण्यासंदर्भांत केंद्राकडे तगादा लावला होता. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींकडे हे सगळे पैसे मिळावे म्हणून निवदेन पण…
Read More...

जिहादसाठी अफगाणिस्तानला गेलेल्या पोरींना भारतात परतायचं आहे पण सरकार परवानगी देईना.

धार्मिक कट्टरता शेवटी माणसाला आयुष्याच्या त्या टप्प्यावर नेऊन सोडते जिथे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो ! हो असंच काहीसं घडलंय मेरियम सोबत …जीने थेट केरळ सोडलं आणि अफगाणिस्तान गाठलं तेही इसिस जॉईन करण्यासाठी.. अफगाणीस्तान मध्ये…
Read More...

गलवानच्या हद्दीत घुसताना चिन्यांना आता दहा वेळा विचार करावा लागेल !

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मागच्या वर्षी १५ जूनला चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक…
Read More...

गौतम अदानींचा १ लाख कोटींचा बाजार उठणारा NSDL नावाचा मॅटर काय आहे?

कोरोना काळात उद्योग-धंदे बंद असल्यामुळे अनेकांचा अक्षरशः बाजार उठला होता. आपल्या झालेल्या नुकसानीचे आकडे मोजतं होता. पण त्याचं वेळी एक माणूस मात्र खोऱ्यानं पैसा ओढत होता. त्या माणसाच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झालेली पहायला मिळाली. त्यांचे…
Read More...

मोदींचे बेस्ट फ्रेंड सत्तेतून गेले, आता भारत – इस्रायलच्या संबंधांवर काय परिणाम होईल?

सगळ्या जगाच लक्ष लागून राहिलेल्या इस्रायलच्या राजकारणाचा अखेर निकाल लागलाय. इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून रविवारी नफ्ताली बेनेट यांनी शपथ घेतली. एकेकाळी माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे अगदी जवळचे मानले जाणारे बेनेट यांनी…
Read More...

पायी वारी रद्द झाल्यामुळे शासनाच्या महसूलाबरोबरच अनेकांचा रोजगारही बुडणार आहे…

जून महिन्यात एकीकडे बळीराजा पेरणीची तयारी करत असतांना दुसरीकडे गावोगावचे वारकरी आषाढी वारीसाठी आळंदीत दाखल होत असतात. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. केवळ मानाच्या १० पालख्याचं उपस्थितीत संतांच्या पादुका…
Read More...

भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या राममंदिर ट्रस्ट मध्ये सध्या कोण-कोण आहे ?

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले राम मंदिर आता पुन्हा एका कारणामुळे चर्चेत आलं आहे. यंदा मात्र केवळ चर्चेत आलेलं नाही तर बरंच वादात सापडलं आहे. या वादाचं कारण आहे ते राम मंदिर ट्रस्टच्या जमिन खरेदीमुळे झालेले भ्रष्टाचाराचे…
Read More...

म्हणून मेळघाटच्या ४ गावांमध्ये लसीकरण पूर्ण झालं तरी त्याचं देश पातळीवर कौतुक करावं लागतं

नुकतंच राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका लसीकरण मोहिमेचं तोंड भरून कौतुक केलेलं बघायला मिळालं. ही लसीकरण मोहीम होती आदिवासी पाड्यातील मेळघाटमधील. त्यानंतर हा लसीकरणाचा मेळघाट पॅटर्न सगळ्या राज्यात चर्चेला आला आहे. या पॅटर्नमधून सध्या…
Read More...

नित्यनेमाने आषाढी वारी आणि मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण, दिग्गीराजा कोणाला समजतच नाहीत

आषाढी वारी हा महाराष्ट्रासाठी आस्थेचा विषय आहे. दरवर्षी लाखो वारकरी राज्यांच्या कानाकोपऱ्यापासून पंढरपूरला पायी वारी निम्मित्त येत असतात. महारष्ट्रातील अनेक राजकारणी दरवेळी वारीत सहभागी होत असतात. मात्र कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे…
Read More...