Browsing Category

तात्काळ

टाटांची एकच कंपनी पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट विकत घेऊ शकते.

टाटा समूहाच्या गळ्यातील ताईत असलेली ‘टाटा कंसल्टन्सी सर्विसेस’ अर्थात टीसीएस या कंपनीने ऐतिहासिक कामगिरी बजावत १०० अब्ज डॉलर एवढं भांडवली मुल्य असणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा मान मिळवलाय.जगभरात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक बाजार…
Read More...

पोलीस पाटलांच्या झटापटीत बिबट्या खल्लास !!!

कस काय पाटील खरं हाय का ?? काल काय ऐकलं ती खरं हाय का ??? पाटलांना फोन करु करु सगळी लोकं हेच विचाराय लागल्यात. त्याचं कारण पण तितकचं खतरनाक आहे. तर किस्सा प्लस बातमी अशी की,गडचिरोली जिल्हातील कोरची गावचे पोलीस पाटील जुमैन चमाजी काटेंगे वय…
Read More...

महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेतच का दाखल केला गेला..?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी काल भारताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर केला. काँग्रेससह इतर ७ विरोधी पक्षांमधील ६० सदस्यांनी…
Read More...

न्यायव्यवस्थेने आणले भाजपला ‘अच्छे दिन’

 सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या कारकिर्दीत  जनतेचे अच्छे दिन आले की नाही याचा हिशेब जनता दरबारीच होईल पण दरम्यानच्या काळात न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून भाजपचे ‘अच्छे दिन’ आल्याचं मात्र दिसून येतंय.…
Read More...

महिलांविरोधातील गुन्हेगारीत भाजप नेते आघाडीवर- एडीआरचा अहवाल 

मोठ्या थाटात ‘बहोत हुआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार’ अशी ललकारी देत सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांपासूनच आता ‘बेटी बचाव’ करण्याची गरज निर्माण झाल्याची बाब ‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेच्या नुकत्याच प्रकाशित  अहवालातून…
Read More...

कोण आहेत फिडेल आणि राउल कॅस्ट्रो यांचे उत्तराधिकारी..?

      ‘क्यूबा म्हंटलं की कॅस्ट्रो आणि कॅस्ट्रो म्हंटलं की क्यूबा’ असं एक समीकरणच गेल्या कित्येक वर्षात झालंय. पण क्यूबाच्या इतिहासात कालचा दिवस मात्र ऐतिहासिक ठरला. ६० वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच क्यूबाने कॅस्ट्रो…
Read More...

भाजपने आपल्याच मंत्र्याला जीवे मारण्याचा कट रचलाय का …?

अनंत कुमार हेगडे आठवताहेत का...? नसतील आठवत तर काळजी करू नका, आठवण  करून द्यायला आम्ही आहोतच. तर हे अनंत कुमार हेगडे म्हणजे तेच ग्रहस्थ ज्यांनी काही दिवसांपूर्वी  ब्राम्हण परिषदेतील आपल्या भाषणात “आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत”…
Read More...

मी दररोज एक ते दोन किलो शिव्या खातो- नरेंद्र मोदी

ऐका हो ऐका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन कार्यशैलीमागचं  ‘सिक्रेट’ आता सिक्रेट राहिलेलं नाहीये. खुद्द प्रधानमंत्र्यांनीच ते जाहीर करून टाकलंय. “गेल्या २ दशकात आपण दररोज १ ते २ किलो ‘शिव्या’ खात असल्यानेच दीर्घकाळ काम…
Read More...

चाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….!!!

आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच स्वतःच्या राष्ट्राचा फायदा आणि हितसंबंधांची जपणूक या बाबींना अतिशय महत्व असतं. गेल्या महिन्यात पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज’ मध्ये व्याख्यान देताना इराणचे परराष्ट्रमंत्री…
Read More...

‘ऐश्वर्या राय’ होणार लालू प्रसाद यादवांची सून …!!!

बातमीचं हेडलाईन वाचून तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता असली तरी ही बातमी अगदी खरी आहे, शत-प्रतिशत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा ‘तेज प्रताप यादव’ यांचा साखरपुडा आज पार पडलाय.…
Read More...