Browsing Category

तात्काळ

विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्याची भविष्यवाणी भैय्यु महाराजांनीच केली होती –

 “संत हा एक विचार आहे. कोणी मनुष्य चमत्कार दाखवून संत होतो अस मला वाटत नाही. संत होण्यासाठी समाजाची सेवा करा. संत म्हणजे श्रद्धा आणि सबुरी”संतपणाची अशी व्याख्या करणाऱ्या भैय्यू महाराजांनी आत्महत्या करावी ? हे न उलगडणार कोड आहे. ते संत…
Read More...

या पगडीने ब्रिटनमध्ये इतिहास निर्माण केलाय..

काल एका पगडीने महाराष्ट्रात चर्चेचा पूर आलां. नेमकी कोणती पगडी वापरायची याबद्दल चर्चा झडू लागल्या. त्याचं कारण देखील तसच तगडं आहे. शरद पवारांनी पुणेरी पगडीला नकार देवून फुले पगडी वापरली जावी अस सांगितलं. योग्य की अयोग्य याचं उत्तर…
Read More...

बॅंकेत जावून मोदींचे १५ लाख मागितले, देत नाहीत म्हणल्यावर बॅंकेला आग लावायला चालला..

अलाहाबाद बॅंकेची जरवल शहरात शाखा आहे. रोजच्या प्रमाणे कालच्या शुक्रवारी हि बॅंक सुरू झाली. वॉचमन पेन खिश्याला लावून येणा जाणाऱ्यांना पेन नाही म्हणून सांगू लागला. मॅंनेजर आपल्या केबिनमध्ये घुसून एसी लावून शांत पहूडले. कर्मचाऱ्यांनी एका…
Read More...

आर्मीने जीपवर बांधून फिरवलेल्या काश्मिरी युवकाला BIG BOSS ची ऑफर आली होती. 

फारूक अहमद डार. बडगाव जिल्ह्याच्या चिल गावात राहणारा तरुण. या तरुणाला मागच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात आर्मीच्या काही जवानांनी जिपसमोर बांधून पंचक्रोशीतल्या गावांमध्ये फिरवलं होतं. स्थानिक दगडफेक करणाऱ्या तरुणांपासून निवडणूक अधिकाऱ्यांचा…
Read More...

अडचणीतल्या भाजपच्या मदतीला धावून आले ‘बाबा रामदेव’…!!!

२०१९ निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसलेली बघायला मिळतेय. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २०१९ सालातील निवडणुकांसाठी भाजपला समर्थन देण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’…
Read More...

२०१४ नंतरच्या पोटनिवडणुकीतील ‘हे’ पराभव भाजपसाठी धोक्याची घंटा आहेत का..?

मुख्य निवडणुकीनंतर काही कारणास्तव रिक्त झालेल्या जागेवरच्या पोटनिवडणुका या खरं तर कुठल्याही सत्ताधारी पक्षासाठी सहज आणि सोप्या समजल्या जातात. कारण लोकांचा कल सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाण्याची शक्यता असते. सत्ताधारी पक्षाला मतदान…
Read More...

‘निपाह व्हायरस’ पासून वाचण्यासाठी कुराण वाचा…!!!

सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत जवळपास १६ जणांचे बळी या व्हायरसने घेतले असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हाय अलर्ट घोषित केलेला आहे. वैद्यकीय तज्ञांना अद्यापपर्यंत…
Read More...

चीनमधील मशिदींवर राष्ट्रीय झेंडा फडकावता ठेवण्याचे सरकारचे आदेश…!!!

चीनमधील सर्व मशिदींवर पूर्ण वेळ राष्ट्रीय झेंडा फडकावता ठेवण्याचा आदेश चीन सरकारने देशभरातील मशिदींना दिला आहे. मुस्लीम समाजामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण या निर्णयाच्या…
Read More...

येडीयुरप्पांना “आस्मान” दाखवणारा काँग्रेसचा हा बाहुबली नेमका आहे तरी कोण…?

गेल्या ४ दिवसांपासून कर्नाटक आणि एकूणच राष्ट्रीय राजकारणात सुरु असलेले राजकीय नाट्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. पैसा आणि सत्ता यांच्या मग्रुरीच्या जीवावर लोकशाही व्यवस्थेची लक्तरे…
Read More...

वाजपेयी १३ दिवसांचे पंतप्रधान ठरले होते, येडीयुरप्पा ३ दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील काय…?

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटता सुटत नाहीये. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर येडीयुरप्पा यांच्या अल्पमतातील सरकारला काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या…
Read More...