Browsing Category

तात्काळ

वनविभागाच्या एका चुकीमुळं तेलगंणा आज महाराष्ट्रातल्या 14 गावांवर क्लेम करतय…

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होतांना बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाग कर्नाटक राज्यात गेला. तेव्हापासूनच मराठी भाषिक भागासाठी महाराष्ट्राचा लढा चालूच आहे. मात्र आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा…
Read More...

भारताला एकापेक्षा जास्त राजधानी असण्याची मागणी व्यवहार्य आहे का?

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काल २९ ऑगस्टला पाच राष्ट्रीय राजधान्यांचा प्रस्ताव मांडला आहे. गेल्या आठवड्यापासून सरमा आणि केजरीवाल यांच्यात ट्विटर वॉर सुरुये. हे वॉर तेव्हा सुरु झालं जेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आसाम…
Read More...

आता राहुल गांधींच्या आजूबाजूला ‘बडवे’ असल्याचा आरोप होतोय.. हे बडवे नेमके कोण?

महाराष्ट्राच्या राजकारणात थोडंसं मागं जा... एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बंद करून गुवाहाटीला गेले होते तिथपर्यंत... आलात? आता तो प्रसंग आठवा जेव्हा उद्धव ठाकरेंना उद्देशून आमदार संजय शिरसाठ यांनी सर्व आमदारांच्या वतीने एक…
Read More...

ट्विन टॉवरचा एपिसोड तर संपलाय पण आता दिल्लीकरांच्या समोर असलेल्या ‘या’ अडचणींचं काय ?

नॅशनल कॅपिटल रिजनच्या नोएडामध्ये बेकायदेशीररित्या बांधलेले ट्विन टॉवर अगदी ९ सेकंदामध्ये जमीनदोस्त झाले. ४ जेष्ठ नागरिकांनी या ट्विन टॉवरच्या बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात दीर्घ लढाई लढली. या लढ्याची दखल घेऊन अखेर सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

हे पाच मुद्दे दाखवून देतायत की, मोदींना पर्याय म्हणून कॉंग्रेसऐवजी ‘आप’ सक्षम होतंय..

आठवडा होत आला अरविंद केजरीवाल हेडलाईन्स धरून आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर उत्पादन शुल्क धोरणाअंतर्गत सीबीआय कार्यवाही झाल्यापासून आप भाजपवर टीका करत आहे. 'आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत तेव्हा कितीही कारवाया करा…
Read More...

ट्वीन टॉवर पाडला… पण नक्की का पाडला, ते माहित आहे का?

गेल्या आठवड्याभरापासून एक बातमी नुसती ट्रेंडवर दिसत होती- '२८ ऑगस्टला नोएडातील सुपरटेक ट्वीन टॉवर पाडले जाणार' हे टॉवर पार देशाच्या वरच्या टोकाला उत्तरप्रदेशमध्ये आहे आणि त्यांना पाडण्याचा निर्णय कोर्टाद्वारे देण्यात आला आहे. याचा…
Read More...

दूधाचे दर का वाढलेत तर गुजरातच्या गायींमध्ये रोग आलाय, याचा फायदा महाराष्ट्राला..?

भारतात घरची चांगली परिस्थिती सांगायची असेल तर 'आमचं घर दूध-दुपत्याने भरलेलं आहे' असं म्हटलं जातं. इथेच दुधाचं महत्व अधोरेखित होतं. याच दुधासाठी श्वेत क्रांती करण्यात आली तर याच दुधाचे २ रुपयाने जरी भाव पडले तर अक्खं राजकारण ढवळून निघतं.…
Read More...

शिर्डीतील फुल विक्रेत्यांच्या राड्यामागे देवस्थानातल्या फुलांची लय मोठी इकॉनॉमी आहे…

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये अग्रक्रमावर नाव येतं ते शिर्डी संस्थांनाचं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनाला इथं येतात. फक्त देश काय तर विदेशातूनही पर्यटकांची गर्दी होते हे देवस्थान बघायला, इथली…
Read More...

गांधींनी केलेल्या ५ चुका ज्यामुळं गुलाम यांनी पक्षातून ‘आझाद’ होण्याचा निर्णय…

राहून राहून जागी होणाऱ्या माध्यमांच्या एका तर्काला अखेर आज पूर्णविराम मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला, पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांनी G23 स्थापन केली तेव्हा त्यांच्या बंडखोरीच्या…
Read More...

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने हे १० महत्त्वाचे निर्णय घेतलेत

नवीन सरकारच्या कार्यकाळातील राज्याचं पहिलं अधिवेशन पार पडलं ते म्हणजे 'पावसाळी अधिवेशन'. सत्ताबदल झाल्यापासून अधिवेशन घेण्यासाठी विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात होतं. अखेर १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन जाहीर…
Read More...