Browsing Category

तात्काळ

भाजपने ४० स्टार प्रचारक मैदानात उतरवले तर आपने २०, पण हे स्टार प्रचारक म्हणजे काय?

गुजरात निवडणुकीचा धुरळा चांगलाच रंगात आला आहे. भाजपने १६६ उमेदवारांची घोषणा केलीय. यात ४० जुन्या उमेदवारांना डच्चू देण्यात आला असून ४० नवीन उमेदवार घेण्यात आले आहेत. आजपर्यंत निव्वळ भाजप आणि काँग्रेस अशी दुहेरी लढत असणाऱ्या गुजरातमध्ये आता…
Read More...

महाराष्ट्रातून प्रोजेक्ट गेला, ४०० कोटींचं नुकसान झालं ; पण विषय एवढाच मर्यादित नाही…

गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील प्रोजेक्ट इतर राज्यांमध्ये जाण्याचा ओघ थांबता थांबत नाही आहे. कोणताही प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला की, महाविकास आघाडीकडून सध्याच्या सरकारवर आरोप केले जातात. तर त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना…
Read More...

झारखंड राज्याने लागू केलेली डोमेसाइल पॉलिसी नेमकी आहे काय…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाकडून अनेक आश्वासनं देण्यात आली होती. त्यात एक आश्वासन असं होतं की, झारखंड राज्यात ओबीसींचं आरक्षण वाढवण्यात येईल आणि स्थानिक लोकांसाठी डोमेसाइल पॉलिसी लागू करण्यात येईल. आरक्षण आणि…
Read More...

कधीकाळी ज्यांना घरात घेण्यास विरोध झाला, त्याच डिंपल यादव आज यादवांचा बालेकिल्ल्ला लढवतायत…

मुलायम सिंग यादव यांच्या निधनानंतर त्यांची मैनपुरीची लोकसभा सीट खाली झाली आहे. मुलायम सिंग यांच्यानंतर ही जागा कुणाला मिळेल याची जोरदार चर्चा रंगली होती. कारण ही जागा मिळवण्यासाठी यादव घराण्यातल्या सदस्यांमध्येच प्रचंड स्पर्धा लागली होती.…
Read More...

कबर, मकबरा, मजार अन् दर्गा यात काय फरक असतो ?

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचं अनाधिकृत बांधकाम  पाडण्यात आलं आहे. कराड, वाई, सातारा, प्रतापगड इथे जमावबंदी लागू करून तब्बल १,५०० पोलिसांच्या बंदोबस्तात ही कबर पाडण्यात आली. या कबरीवर बांधकाम करून…
Read More...

राज्य सरकार राज्यपालांना चॅन्सलर पदावरून काढू शकतं का ?

जिकडे आरिफ मोहम्मद खान तिकडे वाद हे समीरकरण जुनं आहे. सध्या आरिफ मोहम्मद खान हे केरळचे राज्यपाल आहेत आणि केरळ सरकारसोबत त्यांचे कायमच खटके उडत असतात. आता पण असाच एक वादग्रस्त प्रसंग केरळमध्ये निर्माण झाला आहे. त्याचं झालं असं की, केरळ…
Read More...

डी. वाय. चंद्रचूड यांच्यापूर्वी देशाला हे ५ मराठी सरन्यायाधीश मिळाले आहेत…

आज देशाचे ४९ वे सरन्यायाधीश यु. यु. लळीत हे पदावरून निवृत्त झाले आहेत, तर न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. योगायोगाने दोन्ही सरन्यायाधीश मराठीच आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये शरद बोबडे यांनी ४७ वे…
Read More...

इराणच्या महिलांप्रमाणे भारतात बुरखा जाळणारी केरळ युक्तिवादी संगम संघटना काय आहे?

स्वतःच्या अंगावरचा बुरखा आणि हिजाब काढून त्यांना जाळणाऱ्या महिला, स्वतःचे केस कापून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या महिला, रस्त्याने जाणाऱ्या मौलानांच्या पगड्या डोक्यावरून खाली फेकल्या जात आहेत. त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या…
Read More...